Birthday Wish for Brother in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wish for Brother in Marathi भांडण, हट्ट, प्रेम, माया यांचे मिश्रण, जर कुठल्या नात्यात सापडेल तर ते नातं फक्त बहीण-भावाचंच असतं.. कितीही भांडून शेवटी माफी मागणारा भाऊच असतो.. कधी बाबांना सांगून ओरडा खायला लावणारा, तर कधी बाबांपासून वाचवणारा ही भाऊच असतो.. Happy Birthday My Brother..! 🥳🎂 असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि … Read more