Happy Birthday Mavshi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज मावशी चा वाढदिवस! मित्रांनो मावशी म्हणजे आईची बहीण! मावशी ही आईप्रमाणेच आपल्याला जीव लावते. आपल्याला समजून घेते, आपली काळजी करते. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपते. मावशी जरी दूर राहत असली तरी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही देखील तुमच्या मावशी ला वाढदिवसाला खूप मिस करत असाल तर तुमच्या मावशी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा … Read more