Birthday Wish for Brother in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wish for Brother in Marathi

भांडण, हट्ट, प्रेम, माया यांचे मिश्रण,
जर कुठल्या नात्यात सापडेल तर
ते नातं फक्त बहीण-भावाचंच असतं..
कितीही भांडून शेवटी माफी मागणारा भाऊच असतो..
कधी बाबांना सांगून ओरडा खायला लावणारा,
तर कधी बाबांपासून वाचवणारा ही भाऊच असतो..
Happy Birthday My Brother..! 🥳🎂


असे म्हणतात की मोठा भाऊ
वडिलांसारखा असतो आणि
हे बरोबरच आहे.
तुझे प्रेम, आधार आणि काळजी
हे मला वडिलांसारखे वाटते..
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.. 🎂


माझ्या भांडखोर आणि प्रेमळ यांचा
परफेक्ट कॉम्बो असणाऱ्या भावाला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! 🎂🥰


वर्षात 365 दिवस
महिन्यात 30 दिवस
हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे
माझ्या‪ लाडक्या भावाचा ‎वाढदिवस‬.
Happy Birthday My Brother..! 💐🎂


दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि
गाईड सगळं काही आहेस.
या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..! 


तू नेहमीच माझा खोडकर लहान भाऊ होतास
आणि
तू अजूनही माझा खोडकर भाऊ आहेस..!
लहान भावाला वाढदिवस शुभेच्छा..! 🎂


जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो,
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या
चेहऱ्यावर हास्य फुलवतोस.
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐🎂🎊


तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..! 🎂💐


कितीही रागावले तरी समजून घेतलंस भाऊने,
रुसलो कधी तर जवळ घेऊन समजावले मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
‘दादा’
वाढदिवसाच्या तुला
खूप खूप शुभेच्छा..! 💐🎂🎊


तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! 🎂


ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल
मी खरोखरच भाग्यवान आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐🎂


Funny Birthday Wishes for Brother in Marathi

पावसाळे मे ऊन पड्या.. ☀️
उन्हाळे मे गारा ❄️
थंडी मे पड्या 🌨️ पाऊस
और तेरा वाढदिवस आज पड्या
इसलिये मैने फोड्या 💥
💥 लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या..! 😜🎂


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, 👑

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, 😍

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा 💵 खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

😜 DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! 😎

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪.. 🎂💐

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..! 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *