Happy Birthday Mavshi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज मावशी चा वाढदिवस! मित्रांनो मावशी म्हणजे आईची बहीण! मावशी ही आईप्रमाणेच आपल्याला जीव लावते. आपल्याला समजून घेते, आपली काळजी करते. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपते. मावशी जरी दूर राहत असली तरी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही देखील तुमच्या मावशी ला वाढदिवसाला खूप मिस करत असाल तर तुमच्या मावशी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ( हैप्पी बर्थडे मावशी / Happy Birthday Mavshi ) बोलायला विसरू नका.

आम्ही खालील पोस्टमध्ये मावशी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Birthday Wishes for Mavshi in Marathi सादर केल्या आहेत. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. तुमच्याकडे देखील अश्याच काही शुभेच्छा असतील तर कंमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका.

Aunty is a great aunt. She is always there for us. She is always ready to help and support us in our lives. On her birthday, we should wish her a Happy Birthday!


Happy Birthday Wishes for Mavshi in Marathi

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपली मावशी आपल्यासाठी जान आहे..
Love You Mavshi!
🎂🥳 माझ्या प्रिय मावशीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🥳


थोडीशी रागीट, थोडीशी नटखट,
मावशी आमची आहे घराची जान..
लग्न-समारंभात तिला पहिला मान..
आईसाठी अजूनही आहे ती लहान..
माझ्यासाठी ती लाड पुरवणारी खाण..
🎂🤩 माझ्या गोड मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान ! 🎂🤩


Birthday Wishes for Mavshi in Marathi

दुनियासाठी कशीपण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मावशीचा सुंदर असा मुखडा आहे..
Love You Mavshi !
मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Mavshi Birthday Wishes in Marathi

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मावशी लागतेच..
जी आपले लाड करणारी,
नेहमी आपली बाजू घेणारी,
आपल्याला समजून घेणारी,
आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारी,
काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारी,
आपल्याला नेहमी धीर देणारी आणि Support करणारी..
LOVE YOU MAVSHI! 🥳🤩
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉


Birthday Wishes for Mavshi in Marathi

मी देवाला प्रार्थना करतो कि,
आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,
प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..
मावशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

 


प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,
प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी,
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,
मला आईपेक्षा जास्त जीव लावणारी,
माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,
माझ्या प्रिय मावशीला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

लेक जन्माला येते एका घरी,
दोन घरांची तिच्या हाती दोरी..
निभावते नाते मनाने सारी,
ती असते मावशी आपली न्यारी..
माझ्या लाडक्या मावशीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

तू या जगातील सर्वात चांगली मावशी आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडी हसते, थोडी रुसते,
मावशी आमची किती छान दिसते..
लेक लाडकी आहे माहेरीची,
काळजी घेते सासरी सर्वांची..
माझ्या मावशीला,
वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा..!


Happy Birthday Mavshi in Marathi

माझ्या प्रिय,
आणि आदरणीय मावशीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!
Happy Birthday Dear Mavshi!

 


मावशी तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते..
ज्यांची मावशी चांगली असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिम्मत नसते..!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मावशी..!


मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मावशी..
मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते मावशी..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मावशी..!

मावशी आमची लय भारी,
शॉपिंग करते खूप सारी..
नसते तिला कशाची फिकीर,
पण आईच्या भेटीसाठी होते अधीर..
जीव लावते सगळ्यांना, ठेवून सर्वांचा मान,
या माझ्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा छान !


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी साठी

ओरडतेस, समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..
शिकवतेस, समजवतेस, तर कधी प्रेम करतेस आईसारखी..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो मावशी तुझ्यासारखी..
Happy Birthday & Love You Mavshi!

आमची मावशी म्हणजे,
कधी नारळासारखी तर,
कधी कारल्यासारखी..
कधी प्रेमळ झरा तर,
कधी रागाचा पेटता निखारा..
तिचा असतो आम्हाला नेहमी सहारा..
अशा माझ्या बहुगुणी मावशीला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !


म्हणायला तर आईची बहीण असते मावशी..
परंतु प्रेम आईसारखे करते मावशी..
सर्वांची नेहमी काळजी करते मावशी..
आपल्या भाच्यांना स्वतःपेक्षा जास्त जीव लावते मावशी..!
!! हॅपी बर्थडे मावशी !!

आईच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी,
आमची मावशी..
कितीही दुःख असले तरीही,
कोणाला न सांगणारी मावशी..
सासरी सर्वांची काळजी घेणारी मावशी..
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मावशी !


मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेसून पैठणी साडी,
चालवते मावशी नवी गाडी..
सगळ्यांना देते दम भारी,
मावशी माझी एक नंबरी..
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा..!

देवा, प्रत्येक घरात,
तुझ्यासारखी मावशी असू दे..
आईला आधार देणारी,
तुझ्यासारखी बहीण असू दे..
माझे सगळे लाड पुरवणारी,
तुझ्यासारखी मावशी असू दे..
हीच आहे देवाकडे इच्छा..
मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


Today is Mavashi’s birthday! Friends, Mavshi is your mother’s sister! Aunty brings us to life just like mother. Understands you, takes care of you. Caring just like his own child. Even though Aunty lives far away from us, we dosent forget she on her birthday. If you also miss your aunty a lot on her birthdays, don’t forget to wish your Aunty a happy birthday by saying Happy Birthday Aunty.

In the above post, we have presented Birthday Wishes for Mavshi in Marathi. hope You will definitely like that. If you have any such wishes like this, don’t forget to share them in the comments.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *